दिवाळीत तर मोठी आतीशबाजी आणि घटना घडणार आहेत. स्वयंपाकाचा जराही गंध नसलेली सई जेव्हा फराळ बनवण्याच्या निमित्ताने ब्रह्मेंकडे येईल तेव्हा फराळाबरोबरच ह्या घरची सून होण्यासाठी कुठल्या गुणांची गरज आहे हेही शिकेल. आप्पांकडून ह्या घरच्या सूनेसाठी ठेवलेल्या बांगड्या मिळवेल. पण आदर्श सूनेची परिक्षा सई पास होते आहे की काय असं वाटत असतानाच, दापोलीला गेलेला दादामामा आदित्यचं मेघनाशी लग्न ठरवून मोकळा होणार आहे म्हणे. आणि हा जबर धक्का सई आणि आदित्यच्या नात्याला बसणार आहे. ह्या धक्क्याने आदित्य आणि सईला एकमेकांमधे असलेल्या नात्याचा अर्थ आणि गांभीर्य समजणार का?

#Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #gautameedeshpande #Vinayyedekar #Mazahoshilna
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber